
World Junior Badminton
Sakal
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारतामधील गुवाहाटी येथे जागतिक ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. त्यात नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. बॅडमिंटन हा खेळ नव्या रूपात पाहायला मिळत आहे. खेळांमधील उत्साह, रोमहर्षकता वाढवण्यासाठी आणि क्रीडाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध खेळांच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. यापुढेही काळानुरूप खेळांच्या नियमातील बदल सुरूच राहतील. खेळांना आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही काळामध्ये विविध खेळांच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या व करण्यात येणार असलेल्या बदलांवर टाकलेला
हा दृष्टिक्षेप...