New Marathi Book Review : वाचनप्रेमींसाठी पर्वणी; इतिहास, साहित्य आणि बालविश्व उजळवणारी चार नवी पुस्तके

New Marathi Books : जॉर्ज ऑर्वेल, अहिल्यादेवी होळकर, मराठी भाषेचा इतिहास आणि बालसाहित्य अशा विविध विषयांवरील चार नव्या पुस्तकांचा परिचय वाचकांना ज्ञान, इतिहास, साहित्य आणि संस्कारांचा समृद्ध ठेवा उपलब्ध करून देतो.
New Marathi Book Review

New Marathi Book Review

esakal

Updated on

ऑर्वेलच्या अवतीभोवती

जगविख्यात लेखक जॉर्ज ऑवेल यांच्या एकूणच साहित्याविषयीच्या नोंदी डॉ. आनंद जोशी यांनी ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ या पुस्तकात घेतल्या आहेत. जॉर्ज ऑवेल यांची व्यक्तिरेखा जशी मनावर उमटत गेली, तसा तिचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण केला, असे डॉ. जोशी म्हणतात. त्यामुळे हे ऑर्वेलचे चरित्र वगैरे नाही. ऑर्वेलची शब्द-दृष्टी, ऑर्वेल माझा सांगाती, ऑर्वेलची सामाजिक, राजकीय कल्पनासृष्टी, कथाकार ऑर्वेल, जॉर्ज ऑर्वेल आणि विज्ञान... अशा महत्त्वपूर्ण प्रकरणांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

  • प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे

  • पृष्ठे : १३२, n  मूल्य : २३० रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com