
Smartphones 2025
Sakal
ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com
नुकताच गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. आता सर्वांना वेध लागले ते नवरात्री अन् दिवाळीचे. सणासुदीच्या या काळात बाजारातही खरेदीचा उत्साह दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त नुकतेच बाजारात दाखल झालेल्या काही नव्या मोबाईल्सबाबत...