
ऋषिराज तायडे- rushirajtayde@gmail.com
भारतीय मोबाईल बाजारपेठेत दर महिन्याला नवनवीन मोबाईल सादर केले जात आहेत. एकापाठोपाठ एक बाजारात येणाऱ्या नव्या मोबाईलमुळे ग्राहकांनाही अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. प्रत्येक कंपनीकडून नव्या मोबाईलमध्ये नवनवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच बाजारात आलेल्या काही नव्या मोबाईलबद्दल...