आहाहा...

कोणातरी महानेत्याच्या जयंती वा मयंतीनिमित्ताने नाचगाण्याची एक प्रचंड लॉरी निघाली आहे रस्त्यावरून ताशी एक से.मी. गतीने!
Noise
Noisesakal
Updated on

- संदीप खरे, saptrang@esakal.com

कोणातरी महानेत्याच्या जयंती वा मयंतीनिमित्ताने

नाचगाण्याची एक प्रचंड लॉरी निघाली आहे रस्त्यावरून

ताशी एक से.मी. गतीने!

प्रचंड गोंगाट आहे रस्त्यावर बाकी ट्रॅफिकचा

ऐकूच येत नाहीयेत गाणी

म्हणून स्पीकर्सचे ढीगचे ढीग चढवावे लागले आहेत लॉरीवर

घ्या... है आव्वाज?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com