शब्द-चित्रसमन्वयाचा वाचनीय प्रयोग

उद्योजक, टेक्नोक्रॅट व लेखक प्रफुल्ल वानखेडे व प्रसिद्ध व्यंगचित्रकार आलोक यांचे ‘ओके... सॉरी, थँक यू’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालंय.
ok sorry thank you book publish
ok sorry thank you book publishsakal
Updated on: 

उद्योजक, टेक्नोक्रॅट व लेखक प्रफुल्ल वानखेडे व प्रसिद्ध व्यंगचित्रकार आलोक यांचे ‘ओके... सॉरी, थँक यू’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालंय. यापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकानं प्रफुल्ल वानखेडे यांचं नाव राज्यात घराघरात पोहोचलंय. वानखेडे यांचं हे दुसरं पुस्तक असून व्यंगचित्रकार आलोक यांच्यासोबत मिळून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. वानखेडे यांचे आर्थिक साक्षरतेचे विचार, सामाजिक चिंतन हे व्यंगचित्रकार आलोक यांच्या व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रभावीपणानं समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com