Panchmahabhuta Philosophy : पंचमहाभूत, अन्न आणि ब्रह्मानंदाचा भारतीय तत्त्वज्ञानातील प्रवास

Anna He Purnabrahma : पंचमहाभूत, अन्न आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध उलगडताना मानवी जीवनातील संतुलन, समाधान आणि ब्रह्मानंदाचा मार्ग स्पष्ट करणारा भारतीय तत्त्वज्ञानाचा गूढ आशय या लेखात मांडला आहे.
Anna He Purnabrahma

Anna He Purnabrahma

esakal

Updated on

श्रीराम भट - saptrang@esakal.com

पंचमहाभूतांच्या ताब्यातील हा मनुष्य देह म्हणा किंवा या भौतिक जगात राहणारा, अर्थातच मन बाळगणारा मनुष्य प्राणी मन मानेल तसा व्यवहार करत किंवा वागत सृष्टी नियमांचा सतत भंग करत असतो. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांना देवता असे संबोधले जाते. ब्रह्मा हा सृष्टिकर्ता आहे. विष्णू हा पालनकर्ता आहे आणि शंकर किंवा महारुद्र संहार करणारा आहे. ह्या अध्यात्म तत्त्वज्ञानात जगाचे मोठे रहस्य दडले आहे!

अन्न हे पूर्णब्रह्म म्हणताना, या पंचमहाभूतांचा परिपाक किंवा या पंचमहाभूतांच्या परितोषाचे अंतिम फलित एका नैसर्गिक पूर्ण समाधानात किंवा पूर्ण शांती समाधानातून अवतरत असते आणि हा संतोष किंवा समाधान अन्न ग्रहणातून किंवा त्याच्या पचनातून किंवा त्याच्या महाप्रसादातून ब्रह्मानंदाकडे वाटचाल करत असतो. त्यामुळेच अन्न हे पूर्ण ब्रह्म होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com