‘द क्युरियस इंसिडेंट ऑफ डॉग इन द नाईट टाईम’ नाटकात लेखकाने स्वमग्न अशा ख्रिस्तोफर नावाच्या मुलाला कादंबरीचा नायक-कम-निवेदक केलं आहे. नाटकात ‘कुत्र्याचा मृत्यू’ एक प्रकारचं प्रतीक आहे. वरवर पाहता ते एक सरळ नाटक वाटत असतानाच त्यात दडलेलं सत्य नंतर प्रेक्षकांना अस्वस्थ करतं.