दिचीचे ‘चिपको’आंदोलन

दिचीचं गाव म्हणजे हिमालय पर्वतरांगेतलं एक छोटं गाव. एकदा दिची तिच्या आवडत्या झाडाच्या उंच फांदीवर बसून ढोलकं वाजवत असतानाच तिच्या वडिलांची म्हणजे दादांची हाक तिला ऐकू आली.
Himalayan Story
Himalayan Story Sakal
Updated on

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

“माझ्या फांद्या बघ. त्या जाड आहेत आणि बारीकही आहेत, लांब आहेत आणि छोट्याही आहेत. या सगळ्यांनी मिळून मला मजबूत बनवलं आहे.” सुन्नूचं झाड दिचीच्या कानात कुजबुजलं. काय? दिची आणि झाडं एकमेकांशी बोलत असत? मग मी सांगतेय काय! खरंच! बरं, पण आधी दिची आणि तिच्या गावाची ओळख तर करून देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com