

Rohit Sharma And Virat Kohli
esakal
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय लढतीतून स्पष्ट दिसून आले आहे, की अजूनही रोहित शर्मा-विराट कोहलीला पर्याय नाहीये. जर ते मान्य करून पुढे सरकायचे ठरले आणि दोघे अनुभवी खेळाडू एकदिवसीय विश्वचषक खेळणार, हे नक्की झाले असेल तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व परत एकदा रोहित शर्माकडे देणे योग्य ठरणार नाही का?