सहकाराच्या गेल्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासामध्ये पायाभूत काम करून आयुष्य समर्पित केलेल्या एकूण १७५ दिवंगत सहकार महर्षींची एकत्रित माहिती असलेला हा पहिलावहिला ग्रंथ म्हणता येईल. महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकाराला प्रदीर्घ परंपरा आहे, सहकाराचे महत्त्व अधिक आहे.