सौरभ गोखले यांनी संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या विविध ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनय प्रवास नाटकांपासून वेबसीरिजपर्यंत विस्तारलेला आहे.
Saurabh Gokhale’s journey through iconic historical rolesSakal
अभिनयाच्या आजवरच्या प्रवासात ज्याने संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध भूमिका साकारल्या, तो म्हणजे सौरभ गोखले. या व्यक्तिरेखा साकारताना त्याला काय अनुभव आलेत, त्याविषयी...