Shyam Manohar Books Marathi : हत्या आणि माणुसकीचा संघर्ष!

Philosophy and Sociology : मानवी संस्कृतीतील हत्येचे वास्तव, शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमागील विज्ञानाचे भयाण स्वरूप आणि जिवंतपणाच्या ऊर्जेचा शोध घेणारे श्याम मनोहर यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण चिंतन; मानवी अस्तित्वाच्या गूढ प्रश्नांना स्पर्श करणारा एक वैचारिक प्रवास वाचकांसाठी उपलब्ध आहे.
Shyam Manohar Books Marathi

Shyam Manohar Books Marathi

esakal

Updated on

श्‍याम मनोहर- saptrang@esakal.com

माणुसकी, मानवता या बौद्धिक व भावनिक संकल्पना व्यक्तीने निर्माण केल्यात. पृथ्वीवरच्या सर्व सभ्यतात आत्महत्या, खून, सिरियल हत्या, अपघात, टोळीयुद्ध, राष्ट्राराष्ट्रातले युद्ध हे रूढ झालेले आहे. तरी सर्व प्रकारच्या हत्या... खळबळजनक बातम्या असतात.

सर्व प्रकारच्या हत्यांची कारणे शोधली जातात. हत्याकरांना शिक्षा असते. सर्व सभ्यतात एवढेच असते. बिनहत्येचा दिवस... एखादा दिवस... व्यक्ती कल्पना करू शकत नाही. हत्येसह जगायचे आहे असा निर्णय व्यक्तींनी घेतलेला नाही. आपली हत्या होऊ नये, आपल्याकडून हत्या होऊ नये अशी खबरदारी घेणाऱ्या व्यक्ती असतील... किती टक्के असतील?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com