Solah Baras Ki Song by Anup Jalota and Lata Mangeshkar entertainment sakal
सप्तरंग
सोला बरस की...
स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या प्रेमाची भावना कशी निर्माण झाली असावी? ती काळाच्या कोणत्या टप्प्यावर निर्माण झाली असावी?
सोला बरस की बाली उमर को सलाम
ऐ प्यार तेरी पहली नज़र को सलाम...
स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या प्रेमाची भावना कशी निर्माण झाली असावी? ती काळाच्या कोणत्या टप्प्यावर निर्माण झाली असावी? मनुष्यजातीच्या नागरिकीकरणानंतर निर्माण झाली असावी का? की माणूस टोळ्यांनी जगत होता तेव्हाच ती निर्माण झाली? प्रेम म्हणजे तरी काय? केवळ लैंगिक आकर्षण म्हणजेच प्रेम काय? लैंगिक आकर्षणाच्या पलीकडंही प्रेमाचं काही अस्तित्व असतं काय?

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)