
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो हे खरोखर आपलं भाग्यच. हे सगळेच संत ग्रंथरूपाने आजही आपला मार्ग उजळत आहेत. संत म्हणजे भक्ती तर आहेच, पण रोजच्या जगण्यातही संतवचनं आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात, याचाही प्रत्यय आपण घेऊ शकतो...