
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
एक कप चहा खरंच हवाहवासा असतो असं थकून आल्यावर, कधी टेन्शन आल्यावर, कधी फक्त तल्लफ म्हणून किंवा चर्चेत सोबत म्हणूनही. चहा घेणार? असं कुणी विचारतं ना, त्या व्यक्तीला नाही म्हणू नये कधी. त्याला तुमच्याशी संवाद साधायचा असतो. कदाचित मन मोकळं करायचं असतं.