गांडुळांच्या बुद्धिचातुर्याची चाचणी

माणसालाच काय ती बुद्धी आहे. त्यातही काही विशिष्ट माणसांना ती अधिक आहे, याचा अहंभाव त्यांच्या वागण्यात दिसतोय.
 test of intelligence of earthworms
test of intelligence of earthwormssakal
Updated on

समोरचा सांगेल ते ऐकत भक्तसंप्रदायात दाखल होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ही संख्या मग एखाद्या विशिष्ट चेहऱ्याला, त्याने सांगितलेल्या अस्मितेच्या संकल्पनेला भुलत जाते, आंधळी होते. विचार करण्याची क्षमता हेच तर माणसाचे वेगळेपण आहे. मात्र त्याची हीच ताकद माणूस विसरायला लागलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com