Marathi Book : शब्दांतून उलगडले सर्जनशील ‘आनंद बंध’

Golden Era of Hindi Cinema History : देव आणि गोल्डी आनंद या सर्जनशील भावंडांच्या पडद्यामागच्या गोष्टी सांगणारे 'हम दोन्ही' हे पुस्तक चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी आहे. तांत्रिक बारकावे आणि गाण्यांच्या चित्रीकरणामागची वैचारिक मांडणी यांमुळे हे लेखन संग्रही ठेवण्यासारखे झाले आहे.
Golden Era of Hindi Cinema History

Golden Era of Hindi Cinema History

sakal

Updated on

जयदीप पाठकजी - Jaydeep.Pathakji@esakal.com

‘जिंदगी भी एक नशा है दोस्त...जब चढता है तो पुछो मत, क्या आलम रहता है...’ असं तत्त्वज्ञान पटकथाकार म्हणून लिहिणारे विजय आनंद आणि कागदावर लिहिलेला ‘गाईड’ पडद्यावर अजरामर करणारे देव आनंद हे सर्जनशील आनंद बंधू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचं असं पान. या दोघांनी एकत्र केलेल्या चित्रपटांच्या पडद्यामागच्या गोष्टी ‘हम दोनों... गोष्ट देव आणि गोल्डीची’ हे पुस्तक आपल्याला सांगतं. देव आनंद यांच्यासोबत साहाय्यक म्हणून काम करणाऱ्या तुनजा चतुर्वेदी यांनी त्यांच्यासोबतच्या संवादातून या पुस्तकाचे लेखन केले आहे. देव आणि गोल्डी एकत्र आल्यानंतर जे अजरामर चित्रपटांचं पर्व प्रेक्षकांनी अनुभवलं, त्या सुवर्णकाळाचा ‘फ्लॅशबॅक’ म्हणजे हे पुस्तक. दोघांचे काम एकमेकांना कसे पूरक होते आणि त्यांच्या एकत्रीकरणातून पडद्यावर कोणत्या कलाकृती आल्या, याचा हा इतिहास आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com