नितांत सुंदर गंगोत्री

उत्तराखंडमधील गढवाल हिमालयात सुमारे सात हजार मीटर उंच शिखरांच्या सान्निध्यात वसलेली गंगोत्री हिमनदी अंदाजे ३० किलोमीटर लांबीची आहे.
gangotri

gangotri

sakal

Updated on

हिमालयात अनेक हिमनद्या आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं, प्रवास वेगळा आणि परिणामही वेगळा; पण भारतीय मनाच्या दृष्टीने जर एखाद्या हिमनदीला ‘जीवनदायिनी’ हा शब्द सर्वाधिक साजेसा असेल, तर ती म्हणजे गंगोत्री हिमनदी. कारण इथूनच जन्म घेते भागीरथी आणि पुढे गंगा. गंगोत्री म्हणजे केवळ बर्फाचा प्रवाह नाही; ती भारतीय संस्कृती, श्रद्धा, भूगोल आणि पर्यावरण यांना जोडणारी जीवनरेषा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com