
भाग्यलता पाटसकर
अध्यात्मासारखा विषय कालोचित परिभाषेत कसा खुबीने मांडायचा, याचा उत्तम नमुना म्हणजे राजेंद्र खेर यांचं हे पुस्तक आहे. लेखकाचा व्यासंग, प्रग तीन भाग आहेत. पहिल्या भागात ''परब्रह्म ते मनुष्य'' असा विषय आहे. आणि दुसऱ्या भागात ''मनुष्य ते परब्रह्म'' असा विषय आहे. हे दोन्ही भाग ''आत्मशोधातून परमानंदप्राप्ती'' या एकाच विषयाशी थेट जोडलेले असल्यामुळे त्यांचा येथे एकत्रित विचार केला आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेतून लिहिले आहे.