सगळे त्याला पुढे घालत असताना तो मागे पडला. स्वेच्छेने? बहुधा. आजवर तर तो चालत होता. चालावं लागतंच कुणालाही. त्यामुळेच तर जीव जगतो अन् जगण्यातला अर्थ गवसतो.
सगळे त्याला पुढे घालत असताना तो मागे पडला. स्वेच्छेने? बहुधा. आजवर तर तो चालत होता. चालावं लागतंच कुणालाही. त्यामुळेच तर जीव जगतो अन् जगण्यातला अर्थ गवसतो. त्या नाइलाजानंच म्हणून नव्हे तर बऱ्याच बेफिकिरीनं अन् क्वचित कधी आस्थेनंही तो चालला होता.