सिनेमाची कथा

चित्रपटाची निर्मिती करणे खरोखरच अफलातून असते. त्याची निर्मिती होऊन तो प्रत्यक्ष पडद्यावर साकारल्याचे समाधान वेगळेच असते.
The Story of Cinema

The Story of Cinema

sakal

Updated on: 

- डॉ. मिलिंद शिंदे, saptrang@esakal.com

चित्रपटाची निर्मिती करणे खरोखरच अफलातून असते. त्याची निर्मिती होऊन तो प्रत्यक्ष पडद्यावर साकारल्याचे समाधान वेगळेच असते. अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत स्वप्नपूर्तीचा आनंद सुखावह असतो.

याचे सिनेमे रिलीजच होत नाहीत. याच्यावर पैसे लावू नका... याचा आधीचा सिनेमा ‘नाच तुझंच लगीन हाय’ झाला का रिलीज? मग? पुढचा सिनेमा ‘भिडू’ झाला का रिलीज? आ? नाहीच झाला... मग?

-- आहे हा... तुमचा पैसा वाया जाईल. तुमच्या भल्यासाठी सांगतोय. अपशकुनी माणूस आहे हा...

Loading content, please wait...