Historical Fort Records : सातारा, कोल्हापुरातील दुर्गनोंदींचा संदर्भग्रं

Maratha History : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अपरिचित गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक दस्तऐवज; संदीप परांजपे लिखित ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या’ या पुस्तकातील ३९ किल्ल्यांच्या पुराव्यासह केलेल्या संशोधनाचा वेध घेणारा गणाधीश प्रभुदेसाई यांचा हा विशेष लेख.
Historical Fort Records

Historical Fort Records

esakal

Updated on

गणाधीश प्रभुदेसाई

महाराष्ट्रातील गड-किल्ले हे शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक किल्ल्यांची उभारणी व दुरुस्ती के होता, तर सिंहगड किल्ला, प्रतापगड किल्ला आणि शिवनेरी किल्ला हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे किल्ले आहेत. डोंगरकडे, समुद्रकिनारी व सपाट प्रदेशात बांधलेले हे किल्ले संरक्षणात्मक दृष्टीने भक्कम होते. आज हे गड-किल्ले पर्यटनस्थळे असून ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. पण असे अनेक गड-किल्ले आहे जिथे जायचे सोडा त्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. सातारा व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतच असे असंख्य गड-किल्ले आहेत आणि ते जाणून घ्यायचे असेल तर ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या’ हे पुस्तक संग्रहात असणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com