Architectural Wonders Before Modern Technology
sakal
जुन्या काळी, विज्ञान-तंत्रज्ञान आजच्यापेक्षा खालच्या पायरीवर असतानाही अतिशय सौंदर्यपूर्ण वास्तू उभ्या राहिल्या. त्या वास्तूंचं सौंदर्य आजच्या वास्तूंना झाकोळेल इतकं तेजस्वी वाटतं. याचं कारण काय असावं?...