
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
आपल्या देववाणी संस्कृत भाषेतील काव्य, तत्त्वज्ञान हे शाश्वत आहे, सार्वकालिक आहे, असं आपण नेहमीच ऐकतो. त्यातही सुभाषितांचं महत्त्व काही वेगळंच. याच सुभाषितांचा आपण प्रत्यक्ष अनुभवही घेतो ना, तेव्हा तर फारच मजा वाटते. विशेषतः मानवी स्वभावाबद्दलची ही काही उदाहरणं पाहिलीत, तर तुम्हालाही नक्कीच पटेल. हे सुभाषित पाहा-