विकासाच्या वाटेवरचे ‘निढळ’ पाऊल

निढळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी एकत्र येत केलेल्या मेहनतीच्या माध्यमातून हे गाव बदलले. पाणी व मृदासंवर्धनाच्या प्रकल्पांपासून ते सामाजिक ऐक्यपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवून निढळ गावाने गावांसाठी आदर्श निर्माण केला.
Rural Development
Rural Developmentsakal
Updated on

प्रशांत कोठडिया- editor@esakal.com

माणगाव (ता. खटाव, जि. सातारा) परिसराच्या रखरखत्या पंचक्रोशीतील ‘निढळ’ हे देशातील सर्वसामान्य गावाप्रमाणेच एक गाव. दुष्काळ पाचवीला पुजलेला. वस्ती पाच हजारांची. मुख्यत्वे करून ज्वारी व बाजरी ह्या जिरायती पिकांचा थोडाफार आधार. गावात प्राथमिक व माध्यमिक शाळेचे अस्तित्व असले तरी, आचके देत चालणाऱ्या शाळा! हंगामी शेतीवर गुजराण होणं अशक्य... मग नोकरी करण्यासाठी गावातील युवा पिढी पुणे-मुंबईच्या आश्रयाला जाणे स्वाभाविकच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com