वेध पठारेंच्या साहित्य कारकिर्दीचा...

डॉ. राजेंद्र सलालकर यांचा 'लेखकाभ्यास' हा ग्रंथ म्हणजे रंगनाथ पठारे यांच्या साहित्यकृतींचा सखोल, अभ्यासपूर्ण अन्वयार्थ होय. राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भांचा मागोवा घेत पठारे यांच्या विचारविश्वाचा विस्तृत वेध घेण्यात आला आहे.
Marathi Literature
Marathi Literaturesakal
Updated on

विश्वास वसेकर-editor@esakal.com

विशिष्ट लेखकाचा अभ्यास (Author-Study) हा उपयोजित समीक्षेचा प्रकार. लेखकाच्या सुट्या सुट्या कलाकृतींना जोडणारे सूत्र कोणते, हा लेखकाभ्यासात कळीचा मुद्दा ठरतो. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी त्यांच्या लेखकाभ्यासासाठी रंगनाथ पठारे यांची निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com