

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
एक होती मुलगी. शिर्वी तिचं नाव. ही शिर्वी सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या एका खेड्यातली मुलगी. तो सुगीच्या सणाच्या आदला दिवस होता.
दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी - मन प्रफुल्ल झाले
छन झुन, खळ झण - झण खळ्ळ झुन झिन,
लेझिम चाले जोरात!