nagad dhuyya rajasakal
सप्तरंग
राजाला खरे कोण सांगणार?
आजची आपली गोष्ट म्हणजे मुळात एक मोठी कविताच आहे. कवितेतून सांगितलेली एक राजाची गोष्ट.
पण तसं तोंडानं, म्हणणार कोण?
राजाला खरं, सांगणार कोण?
सगळे म्हणत होते, वाहवा! वाहवा!
किती सुंदर पोशाख! सुंदर राजा पाहावा
तेवढ्यात एक, छोटा मुलगा आला
होता गोरा गोरा, आणि गोंडस गोबरा!
त्याला राजा, जेव्हा दिसला
टाळ्या वाजवून, लगेच म्हणाला...
