हम दोनों दो प्रेमी...

तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात गुंतू लागले की त्यांच्या चोरून-लपून भेटी-गाठी होत राहतात. प्रेमाच्या आणा-भाका होतात. विवाहबंधनात अडकण्याचं ते दोघं ठरवतात.
Lovers
Loverssakal
Updated on: 

हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले

जीवन की हम सारी रस्में तोड चले

तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात गुंतू लागले की त्यांच्या चोरून-लपून भेटी-गाठी होत राहतात. प्रेमाच्या आणा-भाका होतात. विवाहबंधनात अडकण्याचं ते दोघं ठरवतात. त्यानंतर खरी समस्या उभी राहते. आता हे प्रेमप्रकरण घरी सांगायचं कसं? सगळेच पालक काही सहजासहजी हे स्वीकारतील असं नसतं. तरुण-तरुणींचा आर्थिक स्तर, जात-धर्म, सामाजिक स्तर असे काहीतरी मुद्दे उपस्थित करून काही पालक त्या दोघांचं प्रेम नाकारून विवाहाला मान्यता देत नाहीत. आता काय करायचं हा दोघांपुढचा प्रश्न.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com