Phaltan : साखरवाडीत साडेदहा किलो गांजा जप्त; संशयितांनी पोलिस उपनिरीक्षकास फरफटत नेले, जिवावर उदार होऊन अडवली कार

Sakarwad : साखरवाडी येथे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा १०.३० किलो गांजा पकडला असून, एका संशयितास ताब्यात घेतले, तर दुसरा संशयित कारचालक पळून गेला आहे.
PSI risks life to stop car carrying 10.5 kg ganja in Phaltan Sakarwadi; suspects tried to escape by dragging him along.
PSI risks life to stop car carrying 10.5 kg ganja in Phaltan Sakarwadi; suspects tried to escape by dragging him along.Sakal
Updated on

सांगवी : गांजा घेऊन जाणारी कार अडविताना चालकाने पोलिस उपनिरीक्षकास फरफटत नेले. यात ते जखमी झाले असून, गोपाळ बदने असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखरवाडी येथे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा १०.३० किलो गांजा पकडला असून, एका संशयितास ताब्यात घेतले, तर दुसरा संशयित कारचालक पळून गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com