Dahiwadi: आगीत तब्बल १३५० झाडे भस्मसात; दहा लाखांचे नुकसान, डाेळ्यात पाणी, नेमकं आगाची काय कारण?

दहिवडी- फलटण रस्त्यालगत मुन्शी सय्यद, शब्बीर सय्यद व इतरांनी विविध झाडांची लागवड केली आहे. या ठिकाणी २८ एप्रिलला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. जोराचा वारा व कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला.
The aftermath of the fire that destroyed 1,350 trees on Sayyed family’s land — ₹10 lakh in losses and a ruined plantation.
The aftermath of the fire that destroyed 1,350 trees on Sayyed family’s land — ₹10 lakh in losses and a ruined plantation.Sakal
Updated on

दहिवडी : येथील सय्यद बंधूंच्या बागेला आग लागून तब्बल १३५० झाडे भस्मसात झाली. झाडांसह साहित्य जळाल्याने साधारण दहा लाखांचे नुकसान झाले. शहरापासून हाकेच्या अंतरावर दहिवडी- फलटण रस्त्यालगत मुन्शी सय्यद, शब्बीर सय्यद व इतरांनी विविध झाडांची लागवड केली आहे. या ठिकाणी २८ एप्रिलला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. जोराचा वारा व कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com