Officer's Fraud : अधिकाऱ्याची १४ लाखांची फसवणूक; दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara Crime : वेळोवेळी काटे यांच्याकडून १३ लाख ९५ हजार ८३६ रुपये घेतले; परंतु त्यांनी फायदा करून दिला नाही, तसेच दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक झाल्याने निदर्शनास आल्याने त्यांनी फिर्याद नोंदविली.
Officer loses 14 lakhs in fraud, with two individuals facing charges at the city police stationSakal
सातारा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची १३ लाख ९५ हजार ८३६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.