Karad Nws : सातारा जिल्ह्यात ४३ पुलांचे डेथ वॉरंट

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्‍या अहवालात ४३ पूल धोकादायक झाले असल्‍याचा काढला निष्‍कर्ष.
43 Bridges in Satara District Declared Unsafe

43 Bridges in Satara District Declared Unsafe

sakal

Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - पावसाळा आला, की पुलांच्या पुनर्बांधणीपासून त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटसारखे विषय गाजतात. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्‍या अहवालात ४३ पूल धोकादायक झाले असल्‍याचा निष्‍कर्ष काढत, त्‍यांचे डेथ वॉरंटच जारी केले आहे. अहवालानुसार पुढील पाच वर्षांत त्यांची तातडीने पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे, तर त्यासाठी १७० कोटी ८० लाख रुपये निधीची गरज असल्‍याचेही म्‍हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com