
-मनाेज पवार
दुधेबावी : तिरकवाडी (ता. फलटण) येथील पुरुषोत्तम दादासाहेब कोकरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा (२०२२) परीक्षेमध्ये "उपजिल्हाधिकारी" म्हणून निवड झाली. तिरकवाडी सारख्या बाराशे लोकसंख्या असलेल्या गावांमधून एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातली आहे.