Pure Marathi for One Minute Unique Competition
sakal
सातारा - आपली मायमराठी बोलताना कोणत्याही परकीय भाषेतील शब्दांचा आधार न घेता ती पूर्णपणे अस्खलित बोलली जावी. यासाठी मराठी भाषा विभागाने सातारा येथे भरलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'बोलतो मराठी', नावाने एक मिनिट मराठीत बोलण्याची स्पर्धा आयोजित केली.