SSC Result: आदित्यच्या यशाने घोणशीकर गहिवरले! निकालापूर्वीच दुर्दैवी अंत, दहावीत मिळाले ९४.८० टक्के गुण

आदित्यच्या दहावी परीक्षेतील देदीप्यमान यशानंतर संपूर्ण घोणशी गाव गहिवरून गेले आहे. मूळ राहणार घोणशी (ता. कऱ्हाड) व सध्या राहणार आकुर्डी (पुणे) प्राधिकरणातील आदित्य नानासाहेब पिसाळ याची ही दुःखद कहाणी आहे.
Aditya’s SSC result showing 94.80% – a brilliant student remembered after a tragic farewell.
Aditya’s SSC result showing 94.80% – a brilliant student remembered after a tragic farewell.Sakal
Updated on

वहागाव : आदित्य याने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटावा, असे यश मिळवले. त्याने वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज झाले; पण त्याच्या यशाचा क्षण त्याच्याशिवाय अनुभवावं लागणं, ही त्याच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांसाठी मोठी शोकांतिका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com