Deputy Chief Minister Shinde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे दरे गावात दाखल
Satara News : प्रशासनाच्या वतीने एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे हेही गावी आले असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा खासगी असल्याचे बोलले जात आहे.
Chief Minister Shinde arrived in Dare village Sakal
कास : हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर बहुप्रतिक्षित खातेवाटपही जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आज पाच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून दरे गावी दाखल झाले.