Female Leadership : देशाच्या लढाईत महिलांचेही योगदान
Empowered Women : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण करून महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला.आजही त्यांचे विचार आणि कार्य आधुनिक स्त्रियांना प्रेरणा देतात.
कुडाळ : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी स्वःकर्तृत्वावर स्वतःची प्रतिमा कभी करून स्त्रियांना नवा आदर्श घालून दिला. इतिहासात अहिल्याबाईंचे स्थान अढळ आहे. इतिहासाप्रमाणेच आधुनिक युगातील महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे.