Ahir-Tapola Cable Stay Bridge : जर्मन तंत्रज्ञानाने उभारला अत्याधुनिक पूल; 175 कोटींच्या प्रकल्पाने सोळशी अन् कांदाटी खोरे थेट जोडणार, 43 मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी

Ahir Tapola cable stay bridge opening during Ganeshotsav : आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिजचे काम पूर्णत्वाकडे असून गणेशोत्सवात छोट्या वाहनांसाठी खुला होणार आहे. पुलामुळे १०५ गावांची कनेक्टिव्हिटी सुधारून कोयना परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Ahir Tapola bridge Koyna Satara latest news

Ahir Tapola bridge Koyna Satara latest news

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास (जि. सातारा) : दुर्गम कोयना भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन अत्याधुनिक असा आहिर-तापोळा हा केबल स्टे ब्रीज खास गणेशोत्सव काळात खुला करण्यात येणार (Ahir Tapola bridge Koyna Satara latest news) असून यामुळे कोयना जलाशय परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून लोकांची गैरसोय दूर होऊन अनेक किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com