

वाई : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या बावधन (ता.वाई) येथील श्री. काळभैरवनाथाच्या यात्रेतील परंपरागत व वैशिष्ठयपूर्ण बगाडाची मिरवणूक येत्या बुधवारी (ता.१९) रंगपचमीला निघणार आहे. यावर्षी बगाडया होण्याचा मान बावधन येथील अजित बळवंत ननावरे (वय ३९ ) यांना मिळाला आहे.