Obscene Dances : अश्लील नृत्‍यांच्‍या कार्यक्रमांवर बंदी घाला; सर्वपक्षीय महिलांची पोलिस अधीक्षकांना कडक कारवाईचीही मागणी

Satara News : नृत्यांच्या कार्यक्रमामुळे तरुण पिढीवर परिणाम होत असून, वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलून अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये.
Women leaders from all parties protest against obscene dance events, demanding immediate police action and a cultural ban.
Women leaders from all parties protest against obscene dance events, demanding immediate police action and a cultural ban.Sakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात होणाऱ्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला व सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या वतीने आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com