Marriage Bureau : अंनिसकडून आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू
जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू- वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सातारा - जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू- वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे.