

Anushka Kumbhar News International Athlete and Tax Assistant Honors Her School With a Donation From Her First Salary in Maharashtra
sakal
नागठाणे: ज्या शाळेमुळे आपण घडलो, ज्या शाळेमुळे आपल्याला लौकिक लाभला, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळाली त्या शाळेप्रती आंतरराष्ट्रीय धावपटू अनुष्का कुंभार हिने आगळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पहिल्या पगारातील काही रक्कम शाळेसाठी दिली आहे.