Shivthar ATM Robbery : शिवथरमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडले: लाखो रुपयाची रोकड लंपास; पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara News : सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे दिसत असून अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये एटीएमचे शटर लावून तिघा जणांनी आतमध्ये प्रवेश केली. बाहेर एक जण बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेत तर आणलेल्या चार चाकी गाडीमध्ये बसून असल्याचे टीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले आहे.
Thieves break into State Bank ATM in Shivthar, stealing lakhs of rupees. Police have filed a case and are investigating the robbery.
Thieves break into State Bank ATM in Shivthar, stealing lakhs of rupees. Police have filed a case and are investigating the robbery.Sakal
Updated on

- संताेष साबळे

शिवथर : शिवथर येथे एसटी स्टँड जवळ असणारे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन रविवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास पाच ते सहा जणांच्य टोळीने गॅस कट्टरच्या साह्याने फोडले. त्यामधील असणारी रोकड लंपास केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com