
औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ‘आई उदे ग अंबे उदे’च्या जयघोषाने अवघी औंधनगरी आज दुमदुमून गेली होती.