Flamingo Birds at Bamnoli : बामणोलीत निसर्गाची जादू! हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर अन् गुलाबी फ्लेमिंगोंचे थवे; त्रिवेणी संगमावर परदेशी पाहुण्यांचे आगमन

Flamingo Birds Arrive at Bamnoli : बामणोलीच्या शिवसागर जलाशयात फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दाखल झाले आहेत. धुकं, हिरवेगार डोंगर आणि गुलाबी-पांढरे पक्षी यामुळे परिसराचे सौंदर्य खुलले असून पर्यटक, पक्षीनिरीक्षक आकर्षित होत आहेत.
Bamnoli flamingo birds latest news

Bamnoli flamingo birds latest news

esakal

Updated on

कास : निसर्गसौंदर्याने नटलेल्या बामणोली येथील मजरे शेंबडीच्या त्रिवेणी संगमाच्या नयनरम्य परिसरात परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले (flamingo sightings in Bamnoli Satara) आहे. शिवसागर जलाशयाच्या विस्तीर्ण पात्रात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या या पक्ष्यांचे थवेच्या थवे दाखल झाल्याने संपूर्ण परिसर जणू गुलाबी रंगाने न्हाऊन निघाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jal Samadhi Protest in Yeldari Reservoir Supporting Vinod Hade
Sanjay Nirupam Claims Supreme Court Verdict
Sambhar and Fawn Captured on Camera
Greater Flamingo sighting
Marathi News Esakal
www.esakal.com