Banawadi Water issue: बनवडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी, सागर शिवदास यांनी घेतली भेट

बनवडीचा सध्याचा पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. गावाला अखंड पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागतो. भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार करता, जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.
Sagar Shivdas meets the Water Supply Minister in Mumbai, highlighting Banawadi’s persistent water problems.
Sagar Shivdas meets the Water Supply Minister in Mumbai, highlighting Banawadi’s persistent water problems.Sakal
Updated on

कोपर्डे हवेली : बनवडी (ता. कऱ्हाड) गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com