खंबाटकीच्या "एस' वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना

खंबाटकीच्या "एस' वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना

खंडाळा (जि.सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील इंग्रजी "एस' आकाराच्या वळणावर अपघातापासून बचावासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टायर लावून प्रयत्न केला आहे. खंबाटकी घाटातील "एस' वळण हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून आेळखले जाते. 

येथे सन 2018 च्या एप्रिल महिन्यात 18 जणांची प्राणज्योत मावळली होती, तर 19 जण गंभीर जखमी झाले होते.

मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा अट्टाहास कशासाठी? दरेकरांचा हल्लाबोल

अशा घटना वांरवार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अपघातापासून सुरक्षितता व बचावासाठी येथे दोन-दोन फुटांवर सिमेंट कठड्यांवर टायर लावण्यात आले आहेत. यामुळे अपघातापासून बचाव होणार आहे. चालकास वेगापासून नियंत्रणासाठी सूचनाही मिळणार आहे.

जवान सचिन जाधव यांना दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com