Bavdhan Bhairavnath Yatra : 10 बैलजोड्यांनी ओढला 40 फुटी रथ! बावधनच्या बगाड यात्रेचे हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? 16 वर्षांपूर्वीचा 'तो' नवस फेडण्यासाठी...

History and Significance of Bavdhan Bhairavnath Bagad Yatra : सातारा जिल्ह्यातील बावधन येथे ग्रामदैवत भैरवनाथाची पारंपरिक बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
Bavdhan Bhairavnath Bagad Yatra Satara

Bavdhan Bhairavnath Bagad Yatra Satara

esakal

Updated on

बावधन (सातारा) : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात आणि शांततेत पार (Bavdhan Bhairavnath Bagad Yatra Satara) पडली. पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडविणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com